Rahul Gandhi defamation case : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा मात्र त्वरित जामीन मंजूर

Rahul Gandhi News: मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना भोवलं  आहे.  2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना  दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सूरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मोदी आडनावावरून टीका केली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola