Rahul Gandhi Constitution of India | लोकसभेत राहुल गांधींची सावरकरांवर टीका Special Report
Continues below advertisement
Rahul Gandhi Constitution of India | लोकसभेत राहुल गांधींची सावरकरांवर टीका Special Report
संसदेत संविधानाला (Constitution) 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान संसदेत (Parliament) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी संविधानावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे एक पत्र वाचून दाखवले. इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांना देशाचे 'महान सपूत' असे संबोधले होते. मग इंदिरा गांधी (Indira Gandhi) या संविधान विरोधी होत्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) बसलेल्या जागेवरून उठले आणि संसदेत राडा झाल्याचे दिसून आले.
Continues below advertisement