Rahul Gandhi On BJP : माझी बदनामी करण्यासाठी भाजपचा 5000 कोटींचा खर्च, राहूल गांधींचा आरोप
माझी बदनामी करण्यासाठी भाजपने ५ हजार कोटी रुपये खर्च केले, काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप, तर लपविण्यासाठी कितीही खर्च करा किंवा कितीही कँपियन चालवा, काहीही होणार नाही, असंही राहुल गांधींनी म्हटलं.