Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : Congress ची न्याय यात्रा 17 मार्चला मुंबईत, शिवतीर्थावर होणार सभा
Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चाला महाराष्ट्रात येणार असून मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे... १७ तारखेला राहुल गांधी मुंबईत दाखल होणारेत.. या यात्रेचा समारोप दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होणार आहे.. या सभेला राज्य सरकारने परवानगी दिलीय.. राहुल गांधींच्या यात्रेसंदर्भात मुंबईतील द ललित हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्त्वात ही बैठक झाली. महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या ज्या सभा होणार आहेत, त्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Sonia Gandhi Dadar Mumbai Bharat Jodo Yatra Maharashtra Shivajipark ' Congress 'Maharashtra