Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Akola:मेडशी ते पातुरदरम्यानचा 35किलो प्रवास चारचाकीनं करण्याची विनंती
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अकोल्यात ३५ किमी कारने होणार, मेडशी ते पातुरदरम्यान भारत जोडो यात्रेचा चारचाकीनं प्रवास, जंगलाचा मार्ग असल्यानं राहुल गांधींना कारने प्रवासाची विनंती,