Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा नाशिकच्या चांदवडमध्ये दाखल होणार
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा नाशिकच्या चांदवडमध्ये दाखल होणार
मालेगावनंतर राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकच्या चांदवडमध्ये दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान शरद पवार आणि संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी परिषद आणि सभेचं आयोजन करण्यात आलंय. कांदा निर्यातबंदी तसंच विविध शेतकरी समस्यांवर या सभेत उहापोह केला जाणार आहे.