Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात
Continues below advertisement
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात, ६७ दिवसांत 110 लोकसभा मतदारसंघांतून प्रवास, महाराष्ट्रात होणार समारोप
Continues below advertisement