Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra:भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणार
Continues below advertisement
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra:भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चाला महाराष्ट्रात येणार असून मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे... १६ तारखेला राहुल गांधी मुंबईत दाखल होणारेत.. या यात्रेचा समारोप दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होणार आहे.. या सभेला राज्य सरकारने परवानगी दिलीय.
Continues below advertisement