Rahul Gandhi : एका वर्षांत जातीय जनगणना करणार , राहुल गांधींची भंडाऱ्यातील सभेत घोषणा

Continues below advertisement

Rahul Gandhi : एका वर्षांत जातीय जनगणना करणार , राहुल गांधींची भंडाऱ्यातील सभेत घोषणा 
आज भंडाऱ्यात राहुल गांधींची सभा पार पडली.. या सभेत राहुल गांधींनी अनेक घोषणा केल्या. गरीब महिलांना वर्षाला १ लाख, जातीय जनगणना करणार असल्याचं राहुल गांधींनी घोषणा केली. तसंच या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही राहुल गांधींनी टीका केली.  गेल्या १० वर्षांत मोदींनी काही निवडक करोडपती उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकार चालवली. असं राहुल गांधी म्हणालेत. 
नेमकं काय म्हणालेत राहुल गांधी पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram