Rahul Gandhi Loksabha : अमेठीतून राहुल गांधी खासदारकीचा अर्ज भरणार-सूत्र
Continues below advertisement
Rahul Gandhi Loksabha : अमेठीतून राहुल गांधी खासदारकीचा अर्ज भरणार-सूत्र. राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभा लढण्याची शक्यता, सोनिया गांधींच्या सूचनेनंतर राहुल गांधींचा पुनर्विचार,तर प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता कमी.
Continues below advertisement