Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींचा अमेरिका दौरा वादात, आरक्षणावर काय म्हणाले राहुल गांधी?
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi America Visit Special Report : राहुल गांधींचा अमेरिका दौरा वादात, आरक्षणावर काय म्हणाले राहुल गांधी?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात आणखी एक वाद ओढावून घेतला. भारतात जेव्हा आरक्षणावरून पक्षपात होणार नाही, तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल असं राहुल म्हणाले. त्याचसोबत राहुल गांधी अमेरिकेत एका भारतद्वेष्ट्या व्यक्तीलाहील भेटले... ज्यावरून वादाच्या ठिणग्या उडू लागल्यायत... पाहूयात...