Political Parties On Rahul Deshpande Program: राहुल देशपांडेंचा कुठलाही अपमान झाला नाही- शेलार
भाजपच्या मराठमोळ्या दिवाळी कार्यक्रमात ज्येष्ठ गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sacin Ahir) यांनी केलाय. सचिन अहिर यांनी ट्विट करून हा आरोप केलाय. कार्यक्रमाचे आयोजक आमदार मिहिर कोटेचा यांच्या उपस्थितीत राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफ याचा सत्कार केल्याचा आरोप अहिर यांनी केलाय. प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आणि भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्या वाद रंगलाय
Tags :
MLA Allegations Ashish Shelar Thackeray Sachin Ahir Rahul Deshpande Tweets Senior Singer BJP Diwali Program Insults Mihir Kote