Raghuvir Khedkar on Gautami Patil : ... अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, रघुवीर खेडकर याचं वक्तव्य
Continues below advertisement
Raghuvir Khedkar on Gautami Patil : ... अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, रघुवीर खेडकर याचं वक्तव्य
महाराष्ट्राचं लावण्य असलेल्या लोककलेची आणि लोककलावंतांची... गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चर्चेचा आणि तितकाच वादाचाही विषय ठरलीय. गौतमी पाटीलच्या नृत्यावर अनेक कलावंतानी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ज्येष्ठ तमाशाकर्मी रघुवीर खेडकर यांनी वादाची तार छेडलीय. लोककलेची गौतमी पाटील करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, अशा कडक शब्दांत त्यांनी इशारा दिलाय. १०० कलावंतांचा तमाशाचा फड असूनही काही गावांत दोन लाखही दिले जात नाहीत, मात्र चार मुलींचा ताफा असलेल्या गौतमीच्या कार्यक्रमाला पाच-पाच लाखांची बिदागी मिळतेय, अशी खंतही रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केलीय.
Continues below advertisement