Raghunath Mashelkar : अणुउर्जा, रिफायनरी यांसारखे प्रकल्प कोकणात झाले पाहिजेत - रघुनाथ माशेलकर
Raghunath Mashelkar : अणुउर्जा, रिफायनरी यांसारखे प्रकल्प कोकणात झाले पाहिजेत - रघुनाथ माशेलकर अणुऊर्जा, रिफायनरीसारखे प्रकल्प माझ्या कोकणात झाले पाहिजेत. कोकणातील लोक मनाने श्रीमंत आहेत तशीच ती धनाने श्रीमंत व्हावीत, अशी भूमिका ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलीय. असे प्रकल्प इथे आल्यास रोजगार उपलब्ध होऊन कोकणची प्रगती होऊ शकते असं माशेलकर म्हणाले. सावंतवाडीतील एका कार्यक्रमात माशेलकर बोलत होते.