Raghav Chadha Vs Sambit Patra : घोटाळे कराल तर अटक होणारच,संबित पात्रा यांचा हल्लाबोल
Raghav Chadha Vs Sambit Patra : घोटाळे कराल तर अटक होणारच,संबित पात्रा यांचा हल्लाबोल
केजरीवाल यांचे सहकारी आणि राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. त्याला भाजपच्या संबित पात्रा यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.