Buldana Urban Co-op Bank :काही मोठ्या लोकांच्या राजकारणात बुलढाणा अर्बन भरडली जातेय: राधेश्याम चांडक

Continues below advertisement

 'काही मोठ्या लोकांच्या राजकारणात बुलढाणा अर्बन भरडली जातेय', बुलढाणा अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची 'माझा'वर प्रतिक्रिया, १० हजारावर ठेवी असलेल्या संस्थेत फक्त ५४ कोटींच्या मुदत ठेवीत काही अनियमितता- चांडक, आधार, पॅनकार्डबद्दल माहिती नसल्याने नांदेडच्या धर्माबाद शाखेत बाराशे खात्यात अनियमितता -राधेश्याम चांडक , लवकरच चुका दुरुस्त करुन आयकर विभागाला कळवणार असल्याचीही चांडक यांची माहिती  'आधार, पॅनकार्डबद्दल  माहिती नसल्याने नांदेडच्या धर्माबाद शाखेत बाराशे खात्यात अनियमितता'

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram