Prakash Ambedkar : राधाकृष्ण विखे पाटील भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा,प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
16 Jan 2023 01:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपकडून राधाकृष्ण विखे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात. राधाकृष्ण विखेंसाठीच भाजपकडून निवडणुकीत खेळी. काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यासाठी बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील. प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट.'