
Radhakrishna Vikhe Patil : शरद पवारांना स्वप्नरंजन थांबवायला हवं, कुठेही बदलाचे वारे नाहीत
Continues below advertisement
Sharad Pawar : देशात बदलाचे वातावरण (Sharad pawar) तयार होताना दिसत आहे. सध्या झालेल्या पदवीधर निवडणुका जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एकसुद्धा जागा मिळू शकली नाही. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे. देशात आता बदलाचा सूर दिसत आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेते शरद पवार यांनी केलं आहे. बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते.
Continues below advertisement