Radhakrishna Vikhe Patil : उद्या निवडणुका झाल्या तरी महायुतीचे सरकार येणार-विखे पाटील
abp majha web team
Updated at:
26 Dec 2023 06:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRadhakrishna Vikhe Patil : उद्या निवडणुका झाल्या तरी महायुतीचे सरकार येणार-विखे पाटील
राज्यातील सरकार लोकांच्या विश्वासपात्र ठरतय.उद्या निवडणुका झाल्या तरी महायुतीचे सरकार येणार. असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय. तसंच राम मंदिराच्या आमंत्रणाची वाट का पाहता ? असा सवालही उद्धव ठाकरेंना विखे पाटील यांनी विचारलाय. नेमकं काय म्हणालेत विखे पाटील पाहुयात.