Truck Driver Strike : पानेवाडी प्रकल्पातील इंधन टँकर पोलीस बंदोबस्तात बाहेर काढा - विखेंचे आदेश
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 01:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या पानेवाडी प्रकल्पातील इंधन टँकर पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांचे आदेश, कायदा कुणी हातात घेणार नाही याची काळजी घेण्याच्या विखे पाटलांच्या सूचना.