Radhakrishna Vikhe Patil : उद्या नानाच भाजपात येतील,विखे पाटलांचा पटोलेंना उपहासात्मक टोला
Radhakrishna Vikhe Patil : उद्या नानाच भाजपात येतील,विखे पाटलांचा पटोलेंना उपहासात्मक टोला
कायम वाढत असलेल्या खत आणि पशुखाद्याच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात अभिनव प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आला... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पशुखाद्य प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा आज पार पडला... शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा पहिला प्रकल्प ठरला असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना कमी भावात दर्जेदार पशुखाद्य मिळवून देण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होईल असा मनोगत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल... नानांनी अगोदर पक्षाची झालेली अधोगतीकडे लक्ष देण्याची गरज... मी तर असं म्हणेल ऊद्या नानाच भाजपात येतील... मात्र मी असं वक्तव्य करणार नाही... राधाकृष्ण विखे पाटील यांचा नाना पटोलेंना उपहासात्मक टोला...