Radhakrishna Vikhe Patil | बाळासाहेब थोरातही भाजपात प्रवेश करणार होते : राधाकृष्ण विखे पाटील | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे मंत्री बाळासाहेब थोरातांसंदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. बाळासाहेब थोरात देखील भाजपात प्रवेश करणार होते असा दावा विखे पाटलांनी केलाय. शिर्डीमध्ये बोलताना विखे पाटलांनी थोरातांवर टीकास्त्र डागलंय..थोरातांनी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भाजपच्या दावणीला बांधल्याची टीका देखील विखेंनी केली.
Continues below advertisement