Radhakrishna Vikhe Patil : ...तर सत्यजीत तांबेंना निवडून आणणार, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य
Continues below advertisement
भाजपने सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिल्यास, सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती.
Continues below advertisement