Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखेंचं शरद पवार यांना खुल्या चर्चेचं आव्हान
abp majha web team
Updated at:
01 May 2024 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRadhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखेंचं शरद पवार यांना खुल्या चर्चेचं आव्हान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना अहमदनगर जिल्ह्यात केलेल्या विकासाबाबत बोलण्यासाठी खुलं आव्हान दिलं आहे. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यात केलेल्या भाषणामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर पुढच्या पिढीने जिल्ह्याचा कसलाही विकास केला नाही. असं म्हटलं होतं. त्यानंतर विखे पाटलांनी पवारांना आव्हान दिलं आहेत.