LGBT Community Party : एलजीबीटी कम्युनिटीच्या पार्टीत राडा..दुसऱ्या मजल्यावरुन मारली उडी ABP Majha
पिंपरी चिंचवडमध्ये LGBTQ कम्युनिटीच्या पार्टीत राडा झाला. यात ग्राहकाला इतकी बेदम मारहाण झाली की त्याला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी घ्यावी लागली. यात ग्राहकाचा मृत्यू झाला. तरी ही पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.