Quit India Movement : ऑगस्ट क्रांती दिन आणि भारत छोडो आंदोलनाची गोष्ट : ABP Majha
Continues below advertisement
महात्मा गांधींनी 'करो या मरो' मंत्र दिला, 'भारत छोडो'च्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अंतिम संघर्षाची ठिणगी, 9 ऑगस्ट 1942 रोजी सर्व प्रमुख नेत्यांना अटक, 'ऑगस्ट क्रांती दिना'ने ब्रिटिशांच्या सत्तेला सुरुंग साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची स्थापना
Continues below advertisement