Sanjay Pawar: माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला एवढ्या मोठ्या पदावर ठेवलं, हे फक्त शिवसेनेत शक्य
राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवारांनी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची उपस्थिती.
Tags :
Sanjay Raut Sharad Pawar Mahavikas Aghadi Chief Minister Uddhav Thackeray Candidature Application Sanjay Pawar For Rajya Sabha