Purandar Haveli Bogus Voters : पुरंदर हवेलीत 32 हजार बोगस मतदार, शिवतारेंचा आरोप

Continues below advertisement

Purandar Haveli Bogus Voters : पुरंदर हवेलीत 32 हजार बोगस मतदार, शिवतारेंचा आरोप

पुरंदर प्रशासनाची अनेक मतदारांना नोटीस.  चौकशीसाठी नागरिक प्रशासकीय इमारतीत. नागरिकांची घोषणाबाजी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आमदार संजय जगतापही उपस्थित. विजय शिवतारे यांनी पुरंदर हवेली मध्ये 32 हजार बोगस मतदार असल्याचा केला होता आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram