Puntamba Strike : पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन दोन दिवस स्थगित, दादा भुसेंसोबत चर्चेनंतर निर्णय

Puntamba Strike :  पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन दोन दिवस स्थगित, कृषीमंत्री दादा भुसेंसोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय, मुंबईत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola