Puntamba Protst: पुणतांब्यातील आंदोलनाची सरकारकडून दखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jun 2022 09:47 PM (IST)
पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाची सरकारकडून दखल. कृषीमंत्री दादा भुसे घेणार उद्या पुणताब्यातील शेतकऱ्यांची भेट.