Puntamba Farmers Protest : पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन दोन दिवस स्थगित ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Jun 2022 02:00 PM (IST)
पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन दोन दिवस स्थगित, कृषीमंत्री दादा भुसेंसोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय, मुंबईत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा