Pune : युवासेनेच्या कार्यक्रमात नियमांचा फज्जा,नियम फक्त सामान्य लोकांसाठीच? : ABP Majha

Continues below advertisement

सामान्य नागरिकांवर अनेक निर्बंध घातले जातायत पण आपले राजकारणी मात्र सर्रास नियम मोडताना दिसून येतायंत... काल पुण्यात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं... तिथे कोरोनाच्या नियमांना तिलांजली दिल्याचं दिसून आलंय...नियमांप्रमाणे बंद सभागृहात फक्त 100 जणांच्या उपस्थितीलाच परवानगी होती.. मात्र या कार्यक्रमात क्षमतेपेक्षा जास्त लोक हजर होते... विरोधकही काही कमी नाहीयेत... नागपुरात अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमातही कोरोना नियमांचा फज्जा उडाला.... त्यामुळं नियम फक्त जनतेला राजकीय नेत्यांना नाहीत का?.. असा सवाल उपस्थित होतोय,.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram