Pune Youth Employment : लोकसभेच्या प्रचारात बेरोजगारांना रोजगार,तरुणांचा कौल कुणाला?
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 01:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Youth Employment : लोकसभेच्या प्रचारात बेरोजगारांना रोजगार,तरुणांचा कौल कुणाला? लोकसभा प्रचाराच्या धामधुमीत अनेक बेरोजगारांना रोजगार मिळतोय. उच्च शिक्षीत तरुण त्यांच्या कल्पना शक्तीच्या जोरावर वेगवेगळ्या माध्यमातून या उमेदवारांचा प्रचार देखील करतायत, मात्र या उच्च शिक्षित तरुणांच्या कायमच्या नोकरीचा प्रश्न कोण सोडवणार..