Pune : संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू मराठा परिषद-राष्ट्रवादीकडून घोषणाबाजी ABP Majha
Continues below advertisement
पुण्यात डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धर्मवीर असा फलक लावण्यात आलाय. राष्ट्रवादीने लावलेल्या स्वराज्यरक्षक या बॅनरला उत्तर म्हणून विश्व हिंदू मराठा परिषदेनं धर्मवीर लिहिलेला फलक लावलाय. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी राजेंना पुष्पहार अर्पण करून स्वराज्यरक्षक या उपाधीवर भाष्य केलंय.
Continues below advertisement