Pune Update : पुण्यात जमावबंदी नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नये, सहपोलिस आयुक्तांचं आवाहन
Continues below advertisement
पुण्यात नव्याने 144 किंवा इतर कोणतेही नवे निर्बंध लागू नाहीत, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं पुण्याचे पोलीस सहआयुक्त रविंद्र शिसवे यांनी म्हटलय. काल ज्वालाग्राही पदार्थांशी संबंधित काही नियम 144 अंतर्गत लागू करण्यात आले. परंतू काहीजणांकडून त्याचा अर्थ पुण्यात कलम 144 लागू असा लावण्यात आला. परंतू पुणेकरांनी कोरोना संबंधीत सर्व नियम पाळवेत आणि उत्सवासाठी बाहेर पडू नये, असं रविंद्र शिसवे , पुण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement