Pune : पुण्यात वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचारी निलंबित,दंड वसुलीच्या नावाखाली उकळले पैसे

Continues below advertisement

Pune : पुण्यात वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचारी निलंबित,दंड वसुलीच्या नावाखाली उकळले पैसे
पुण्यात वाहनचालकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. दोन दिवसांपूर्वी एबीपी माझानं या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. दंड वसुलीच्या नावाखाली दुकानदाराच्या माध्यमातून वाहनचालकाकडून पैसे उकळले जात होते. त्यानंतर 'माझा'नं याचं वास्तव समोर आणलं. त्यानंतर वाहतूक पोलिस कर्मचारी संग्राम लक्ष्मण पवार यांना तातडीने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram