CAA, NRC विरोधात पुण्याच्या रशीद बागवान यांचा दुचाकीवरुन पुणे ते दिल्ली प्रवास | ABP Majha

नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणीला विरोध करण्यासाठी पुण्याच्या रशीद बादवान यांनी मोटार सायकलवर प्रवास सुरू केली आहे. बागवान यांनी रमली सुरू करण्याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही आपल्याला प्रतिसाद दिला नाही असा बागवान यांचा आक्षेप आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola