Pune Pub Action : आधी झोपले, आता ठोकले! पुणे मनपाचा पबवर हातोडा
सोसायटीच्या आवारात मोकळ्या जागेत केला सिलेंडरचा स्टॉक याच जागेवरून सिलेंडर साठवून त्यातून कनेक्शन घेण्यात आले आहे याच कनेक्शन मधून बारच्या किचनला गॅसचा पुरवठा सोसायटीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे सिलेंडरचा साठा केल्याचा सोसायटीतील लोकांचा आरोप