Murlidhar Mohal : 'पुण्यातील गुन्हेगारीची पाळंमूळं इथेच आहेत', Ravindra Dhangekar यांचा मोहळ यांच्यावर हल्लाबोल
Continues below advertisement
पुण्यात (Pune) शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा पेटला आहे. 'पुण्यातील गुन्हेगारीची पाळंमूळं इथेच आहेत,' असा थेट आरोप धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर केला आहे. कोथरूड (Kothrud) भागातील मेगासिटी परिसरात मोहोळ यांचे कार्यकर्ते रफीक शेख यांनी काही जणांना मारहाण केली आणि पिस्तूल दाखवून धमकावले, असा दावा धंगेकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी सबुरीचा सल्ला देऊनही पुण्यातील महायुतीमधील हा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये, ज्यामुळे युतीतील तणाव वाढत असल्याचे चित्र आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement