Pune Girl Attack : पुणे महिला पोलिसांची नवी 25 दामिनी पथके निर्माण करणार,पुणे पोलिसांचा निर्णय
abp majha web team
Updated at:
28 Jun 2023 07:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदाशिव पेठेतील घटनेनंतर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय.. 200 बीट मार्शल शहरात गस्त घालणार.. पोलीस चौकी 24 तास सुरू राहणार.. पुणे महिला पोलिसांची नवी 25 दामिनी पथके निर्माण करणार