विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! Palghar Pune येथील अनेकांकडून विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय

Dahanu Students Struggle : एबीपी माझाच्या बातमीनंतर परीक्षेसाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. पालघर तालुक्यातील पाड्यावर राहणाऱ्या मुलांसाठी बोर्डाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत पालघरमधल्या अनेक व्यक्तिंनी विद्यार्थ्यांसाठी मोफत गाड्यांची व्यवस्था करुन दिली आहे. पालघरमधील सामाजिक कार्यकर्ते तुळशी जोशी, पुण्याच्या कॅफे दुर्गा ब्रँडचे मालक कपिल कुलकर्णी आणि उदय सामंत यांच्या पत्नी जया सामंत यांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola