Pune Wall Collapsed : पुण्याच्या पदमावती परिसरात संरक्षण भिंत रात्री घरावर कोसळली, नागरिकांची दैना
Pune Wall Collapsed : पुण्याच्या पदमावती परिसरात संरक्षण भिंत रात्री घरावर कोसळली, नागरिकांची दैना
काल झालेल्या पावसान हीच ती भिंत आहे जी सोसायटी धोकादायक असल्याचे सांगतायत आणि सोसायटीला आता महापालिकेने नोटीस देखील दिली आहे की ही सगळी जे काही 28 फ्लॅट्स आहे ते खाली करण्याची त्या फ्लॅटची जी काही संरक्षण भिंत आहे ती खाली कोसळली आणि ती या खालच्या ज्या काही घर आहे त्या घरांवर येऊन ती सगळी दरड पडलेली आहे पण या घराची अवस्था तर बघितली तर त्या संरक्षण भिंतीसाठी बांधण्यात आलेले जे काही सगळे दरड होती दगड होते ते सगळे या टिनेतन ती या घरात आली आणि घरातली अवस्था जर आपण बघितली तर अत्यंत दयनीय झाली आहे. सगळ्या टीना आहे ज्या अक्षरशः फाटून या सगळ्या दरडी आतमध्ये आले आहेत त्यांचं हे घर आहे आणि या घरात छोटासा एक संसार आहे मात्र कालच्या या सगळ्या परिस्थितीनंतर या सगळ्यांनी महापालिकेकडे नोटीस दिली किंवा महापालिकेला या सगळ्याची माहिती दिली. आणि महापालिकेन शेजारीच असलेली जी काही पद्मावती नगर सोसायटी आहे या सोसायटीला नोटीस दिली आणि या या नोटिशीनंतर आता सोसायटीने जर तांत्रिक कारण असेल तरच आम्ही हे सगळे फ्लॅट्स खाली करू असं यांच म्हणणं आहे आणि जागेबाबत देखील इथे काही प्रमाणात संभ्रम दिसतोय आणि या नागरिकांचा असा दावा आहे की ही सगळी जी जागा आहे ती यांची आहे मात्र सोसायटीचा असा दावा आहे की ही सगळी जी जागा आहे ती सोसायटीची आहे नेमकं काय आहे हे महापालिकाच सांगेल मात्र या सगळ्या. प्रकरणामुळे या सगळ्यांच घराच मोठं नुकसान झाले किती वाजता हे साधारण घडलं चार वाजता घडल चार वाजता घडलं चार वाजता घडलं दोन मुल एक मुलगी इथं खाटावर झोपली होती आणि ती एक सुनबाई एक माझा मुलगा आणि अस पथऱ्याचा आवाज धड आल्यामुळे त्यांनी मुलांच्या हाताला पकडून कोपऱ्यात गेले तिथं पावसाने काही पुढच काही दिसत नव्हतं मग तसच ते पावसाण त्या घाबरले बिल्डिंग पडती काही घराव म्हणून त्या पडत्या पावसात त्यांनी मुलांना घेऊन जागा यांची आहे मात्र सोसायटी वाल्यांच असं म्हणणं आहे की ही जागा सोसायटीची आहे आणि खालचे हे सगळे नागरिक आहेत ते आमच्यावर दमदाटी करतात शिवाय यांचाही असा दावा आहे की ते सोसायटीचे जे काही नागरिक आहे ते देखील दमदाटी करतात मात्र याच खरं उत्तर आता महापालिकेन शोधण्याची गरज आहे आणि यांना जी काही मदत असेल ती महापालिकाने देऊन स्पष्ट करणं आता गरजेच आहे. मात्र यांच नुकसान हे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हे सगळे नागरिक आता रस्त्यावर आलेच पाहायला मिळतय.