Pune Nashik highway: पुणेकर, नाशिककरांसाठी खूषखबर! पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2021 10:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणेकर आणि नाशिककरांसाठी खुषखबर आहे. पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार झाला असून त्याचे फोटो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट केले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावातून हा रस्ता जाणारा हा बायपास, पुणे-नाशिक प्रवास अधिक सुखकर करेल असं नितीन गडकरींनी म्हटलंय तसंच आता या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली उत्पादनंही वेगानं मुंबई- पुण्याच्या बाजारपेठांमधअये सहज पोहोचतील असंही नितीन गडकरींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलंय.