Pune Nashik Highspeed : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मोकळा : ABP Majha
Continues below advertisement
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. रेल्वेमंत्र्यांकडून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीय. पुणे-नाशिक ग्रीन कॉरिडोरमुळे हा प्रकल्प होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या निर्णयामुळे प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलीय. तसंच तांत्रिक तपासणी अहवालानंतर हा प्रकल्प मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.
Continues below advertisement