Pune : नाना पटोले यांनी मोदी नावाचा वापर करत पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं भाजप आक्रमक
नाना पटोले यांनी मोदी नावाचा वापर करत पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं भाजप राज्यभरात आक्रमक झालेली दिसतेय. आज पुण्यातल्या अलका चौकात भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंविरोधात आंदोलन केलं. नाना पटोलेंविरोधात इथं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.