Pune : व्याजाच्या पैशावरून खाजगी सावकाराचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून, सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement

Pune :   पुण्यात व्याजाच्या पैशावरून खाजगी सावकाराचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून... घटनेची भयानक दृश्य सीसीटीव्हीत कैद.. पुण्याच्या हडपसर परिसरात घडलेली घटना.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram