Pune MPSC Student Protest : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, विद्यार्थी मागण्यांवर ठाम
Continues below advertisement
Pune MPSC Student Protest : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, विद्यार्थी मागण्यांवर ठाम
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन. आंदोलन स्थळी स्ट्रीट लाईट बंद.. स्ट्रीट लाईट बंद केल्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम. अंधारातही विद्यार्थ्यांचं आदोलन.
Continues below advertisement