Mhada Pune Lottery : पुणे म्हाडाकडून चार हजार घरांची सोडत जाहीर, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
Mhada Pune Lottery : पुणे म्हाडाकडून चार हजार घरांची सोडत जाहीर, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
पुणे म्हाडाकडून चार हजार घरांची सोडत जाहीर, कालपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटलांची माहिती.