Pune Metro MVA Protest : सिव्हिल कोर्ट स्टेशनबाहेर आंदोलन, मविआ आक्रमक, पोसिसांचा मोठा फौजफाटा
Continues below advertisement
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनच्या आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायेत.. गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त येणार आहे. पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी च्या आंदोलनकर्त्यांकडून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. पुण्यात पावसाला सुरुवात भर पावसात आंदोलन सुरू
Continues below advertisement