Pune corona Rule : हॉलवर विवाह असल्यास 100 जणांची मर्यादा,मोकळ्या जागेत विवाहसमारंभासाजास्तीत जास्त 250 जणांची परवानगी
abp majha web team
Updated at:
26 Dec 2021 08:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलीये. विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करण्यासाठी 100 जणांची मर्यादा असेल. मोकळ्या जागेत विवाहसमारंभ करण्यासाठी जास्तीत जास्त 250 जणांची परवानगी असणारे.